Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा.
0.3 आणि -0.5
उत्तर
`1/2` [0.3 + (- 0.5)]
= `1/2` (0.3 - 0.5)
= `1/2` (- 0.2)
= - 0.1
`1/2` (- 0.1 + 0.3)
= `1/2` (0.2)
= 0.1
`1/2` [- 0.1 + (- 0.5)]
= `1/2` (- 0.1 - 0.5)
= `1/2` (- 0.6)
= - 0.3
∴ 0.3 आणि -0.5 मधील तीन परिमेय संख्या -0.3, -0.1 आणि 0.1 आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिमेय संख्या `p/q` रूपात लिहा.
\[\ce{0.\overset{\bullet}{6}}\]
खालील परिमेय संख्या `p/q` रूपात लिहा.
`0.overline(37)`
खालील परिमेय संख्या `p/q` रूपात लिहा.
`3.overline(17)`
खालील परिमेय संख्या `p/q` रूपात लिहा.
`15.overline(89)`
खालील परिमेय संख्या `p/q` रूपात लिहा.
`2.overline(514)`
खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा.
-2.3 आणि -2.33
खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा.
5.2 आणि 5.3
खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा.
-4.5 आणि -4.6