Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न-
- प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे?
- स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे?
- स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे?
- भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे, असे म्हणता येईल का ते सकारण सांगा.
- द्वितीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे?
- तृतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारत देशात किती आहे?
टिप्पणी लिखिए
उत्तर
- प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारतात जास्त आहे.
- स्थूल अंतर्देशीय उत्पादनात ब्राझीलमध्ये तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे.
- स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा ब्राझीलमध्ये अधिक आहे.
- ब्राझीलची ७१ लोकसंख्या तृतीयक क्षेत्रामध्ये कार्यरत असून या क्षेत्राचे स्थूल अंतर्देशीय उत्पादनात ६७ योगदान आहे, म्हणून ब्रझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित नाही.
- द्वितीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारतात जास्त आहे.
- तृतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारत देशात २६.९% इतकी आहे.
shaalaa.com
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?