Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
`1/4, 3/4, 5/4, 7/4,...`
उत्तर
दिलेली अंकगणिती श्रेढी: `1/4, 3/4, 5/4, 7/4,...`
येथे, t1 = `1/4`, t2 = `3/4`
∴ a = t1 = `1/4` आणि
d = t2 - t1 = `3/4 - 1/4 = 2/4 = 1/2`
∴ पहिले पद (a)= `1/4`,
सामान्य फरक (d) = `1/2`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.
a = - 3, d = 0
अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.
a = 6, d = - 3
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
5, 1, −3, −7, ...
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
0.6, 0.9, 1.2, 1.5,...
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
127, 135, 143, 151,...
एका अंकगणिती श्रेढीची पहिली दोन पदे – 3, 4 आहेत, तर 21 वे पद ______ आहे.
- 11, - 8, - 5,...., 49 या अंकगणिती श्रेढीचे शेवटून चौथे पद काढा.
0.9, 0.6, 0.3 ......... या अंकगणिती श्रेढीचा साधारण फरक काढा.
शुभंकरने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये काही रक्कम गुंतवली. पहिल्या वर्षी 500 रु., दुसऱ्या वर्षी 700 रु., तिसऱ्या वर्षी 900 रु. याप्रमाणे रक्कम गुंतवल्यास 12 वर्षांत गुंतवलेली एकूण रक्कम काढा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, तर tn = ______.