हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील बहुपदीची कोटी लिहा. xyz + xy − z - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील बहुपदीची कोटी लिहा.

xyz + xy − z

योग

उत्तर

xyz या पदामध्ये x, y आणि z यांच्या घातांकाची बेरीज 1 + 1 + 1 = 3 आहे आणि ही बेरीज इतर पदातील चलांच्या घातांकाच्या बेरजेपेक्षा सर्वाधिक आहे.

∴ xyz + xy − z या बहुपदीची कोटी 3 आहे.

shaalaa.com
बहुपदीची कोटी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: बहुपदी - सरावसंच 3.1 [पृष्ठ ४०]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 3 बहुपदी
सरावसंच 3.1 | Q 4. (vii) | पृष्ठ ४०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×