Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चौकटींत काही अक्षरे दिलेली आहेत. त्या अक्षरांपासून फुलांची तेरा नावे तयार होतात. ती शोधा व लिहा.
पा | रि | जा | त | क | मो |
जा | ई | जु | ई | म | ग |
गु | ल | छ | डी | ळ | रा |
ला | चा | फा | अ | शे | जा |
ब | झें | डू | बो | वं | स्वं |
स | दा | फु | ली | ती | द |
उत्तर
पारिजातक, जुई, गुलछडी, चाफा, झेंडू, सदाफुली, गुलाब, जाई, अबोली, कमळ, शेवंती, मोगरा, जास्वंद.
संबंधित प्रश्न
एका वाक्यात उत्तर लिहा.
तलाव का भरला?
निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.
उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज.
छत्रीचे चित्र काढा. रंगवा.
कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.
झाड
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलांची नावे कोणती आहेत?
बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.
माकड
हा शब्द असाच लिहा.
झुळझुळ
वाचू आणि हसू.
शिक्षक : पप्पू, तू शाळेत टोपी घालून का येतोस?
पप्पू : कुणाला कळायला नको, की माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते!
खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.
रडतखडत, हसतखेळत, वाजतगाजत.
गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा.
उदा., चेंडू झेलणे.
वाक्ये:
- मी चेंडू झेलतो.
- शिवानी चेंडू झेलते.