Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तुटून पडणे-
उत्तर
तुटून पडणे- हल्ला करणे.
वाक्य: समोर शत्रू दिसताच मावळे त्वेषाने तुटून पडले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वैदर्भी बोलीत वापरलेल्या पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्यांसाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा :
ठान मांडून उबी रायने :
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
डोळे विस्फारून बघणे - ______
खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तावडीत सापडणे - ______
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तगादा लावणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
लळा लागणे-
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कंठस्नान घालणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कान देऊन ऐकणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
इनाम मिळवणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
धीर न सुटणे-
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
पित्त खवळणे.
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
शिरोधार्य मानणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कडुसं पडणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
उसंत न लाभणे
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खूणगाठ बांधणे -
‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
बैलगाडीच्या प्रवासाने माझे अंग थकून गेले.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.
गाऱ्हाणी सांगणे -
खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
निर्धार करणे.