हिंदी

खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. भुरळ घालणे - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

भुरळ घालणे -

एक पंक्ति में उत्तर

उत्तर

भुरळ घालणे - आवड निर्माण करणे.

वाक्य: पुस्तकांनी जणू अमेयवर भुरळ घातली होती.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 18: भाषाभ्यास - अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi (Second Language) 10 Standard SSC
अध्याय 18 भाषाभ्यास
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 3) 3. 3)

संबंधित प्रश्न

खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
हळ्याच्या सरपानं मानसं मरत नसतात.

खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.

दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.

खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.

कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

खनपटीला बसणे.

खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

लळा लागणे - ______ 

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

व्यथित होणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आनंद गगनात न मावणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कसब दाखवणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आकाशी झेप घेणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कित्ता गिरवणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

हृदयाला साद घालणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

विहार करणे- 

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मुग्ध होणे

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

क्षीण होणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

खूणगाठ बांधणे -

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

अंगावर काटा येणे

खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

भारताच्या क्रिकेट संघाने इंग्लंडला हरवले.

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

गाऱ्हाणी सांगणे -

खाली काही म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) अति तिथे माती (१) सर्वांचा विचार घ्यावा; परंतु आपणांस योग्य वाटेल ते करावे.
(आ) थेंबे थेंबे तळे साचे (२) कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच असतो.
(इ) पळसाला पाने तीनच (३) थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो.
(ई) ऐकावे जनाचे, करावे मनाचे (४) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:

वाक्प्रचार वाक्प्रचारांचे अर्थ
(i) भांबावून जाणे (१) खूप प्रेम करणे
(ii) जिवापाड प्रेम करणे (२) गोंधळून जाणे
    (३) आकर्षित करणे

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×