Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा -
लघु उत्तरीय
उत्तर
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा - कवी मातृभूमीला 'माउली' संबोधतात व स्वतः लहान बालक समजतात. आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते. मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की हे आई, तुझ्यापुढे मी तुझे तान्हे लेकरू आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?