Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कृतीचा/घटनेचा परिणाम लिहा.
मानवाने प्राण्यांना मारले तर -
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
मानवाने प्राण्यांना मारले तर - अन्नाचे महाजाल कमकुवत होईल आणि कालांतराने हळूहळू संपूर्ण महाजाल तुटून जाईल.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?