Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
`sqrt 50`
योग
उत्तर
`sqrt 50 = sqrt (25 xx 2) = 5 sqrt 2`
∴ `5sqrt2 xx sqrt2 = 5 xx 2 = 10` ही परिमेय संख्या आहे.
∴ `sqrt2` करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक आहे.
shaalaa.com
करणीचे परिमेयीकरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: वास्तव संख्या - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [पृष्ठ ३५]