Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई,
तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई.
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
माझी भाषा माझी आई आहे, ती माझ्या भावनांना अर्थ देते. तिच्या ऋणात राहावे, तिला कधीच विसरू नये.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?