Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्दे वापरून जाहिरात करार करा.
गणेशोत्सव | मोदक विक्री | माफक दर | संपर्क |
संक्षेप में उत्तर
उत्तर
![]() |
॥ ॐ गं गणपतये नमः॥ हेरंब मोदक गणेशोत्सवानिमित खास ऑफर आपल्या लाडक्या गणपती करिता आमच्याकडे मावा, उकडीचे तसेच साजूक तुपातील उत्कृष्ट प्रतीचे मोदक माफक दरात उपलब्ध आहे. संपर्क - अर्चना जाधव मोबाईल - ९८४५८७९५०२ |
![]() |
त्वरा करा आणि आजच संपर्क साधा! |
shaalaa.com
जाहिरात लेखन
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?