हिंदी

खालील मुद्द्यांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. योगा प्रशिक्षण शिबिर कालावधी वेळ व ठिकाण शुल्क -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा.

  • योगा प्रशिक्षण शिबिर
  • कालावधी
  • वेळ व ठिकाण
  • शुल्क
संक्षेप में उत्तर

उत्तर

आरोग्यम् धनसंपदा

उपासना योगा प्रशिक्षण शिबिर

खास सुट्टीनिमित्त आपल्या परिसरामध्ये

योगा प्रशिक्षण शिबिर आयोजन केले आहे,

त्याचा लाभ घ्यावा.

फक्त सात दिवस

  • ठिकाण - ठाकूर कॉलेज सभागृह, पुणे.
  • वेळ - सकाळी ७ ते १०
  • शुल्क - ४९९ रुपये फक्त
shaalaa.com
जाहिरात लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×