Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर उदयास आलेल्या कोणत्याही पाच देशांची नावे लिहा.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर उदयास आलेले काही देश पुढीलप्रमाणे आहेत:
- रशिया
- कझाकस्तान
- युक्रेन
- बेलारूस
- उझबेकिस्तान
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?