Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
वेलींचेही अंगधुणे झाले होते.
लघु उत्तरीय
उत्तर
सागर बीच हॉटेलभोवतालची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिस्किलपणे डोळे मिचकावीत पाहत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. त्यांचे अंगधुणे झाले होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?