Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
नानाविध रत्नांची, कनकांची असति भूषणें फार
परि विद्यासम एकहि शोभादायक नसे अलंकार
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
आपण माणसे निरनिराळ्या रत्नांचे व सोन्याचे अनेक अलंकार धारण करतो. ही शरीराला सजवणारी भूषणे आहेत. हे अलंकार जीर्ण होतात किंवा तुटून जातात. पण विदया किंवा ज्ञान हा असा शोभादायक अलंकार आहे की जो अक्षयरूपाने तुमच्या मनी वसतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?