Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामे अधोरेखित करा.
सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, ‘‘तू जा. मी आज तिच्याबरोबर घरी येईन." |
उत्तर
सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, ‘‘तू जा. मी आज तिच्याबरोबर घरी येईन."
संबंधित प्रश्न
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
यथामती -
समूहदर्शक शब्दाची यादी करा.
उदा. धान्याची रास
लाकडाची -
खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.
दादा धावपटू आहे. ______ रोज पळतो.
खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
आईचा स्वयंपाक झाला होता.
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.
मंगल खंजिरी ______ टाळ छान वाजवते.
कवितेत 'चमचम' शब्द आलेला आहे. यासारखे शब्द माहीत करून घ्या व लिहा.
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
______ गवत खातो.
सरळरूप (मूळ शब्द) लिहा.
शब्द | सरळरूप |
(१) पावसाळ्यात | |
(२) आकाशातून | |
(३) पक्ष्यांची | |
(४) झाडाने |