Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील परिणाम कोणत्या घटना वा कृतीचे आहे ते सांगा.
परिणाम | घटना/कृती |
नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं. |
सारिणी
उत्तर
परिणाम | घटना/कृती |
नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं. | पाण्यावर सर्व प्रकारची घाण पसरली होती आणि ती घाण कुजून पाण्यावर एक प्रकारची काळी साय पसरली होती. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?