Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर तीन ते चार ओळींत लिहा.
औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो हे तुमच्या शब्दांत लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
औद्योगिक विकासाचा देशाच्या आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होतो. औद्योगिक विकासामुळे अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतात. औद्योगिकीकरणामुळे एखाद्या प्रदेशात युवकांना रोजगार मिळतो. तसेच दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होते. उत्पन्न वाढल्यामुळे जनतेचे राहणीमान उंचावते. याशिवाय, औद्योगिक घटकांच्या विकासामुळे देशात तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?