Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
गोपाळने वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याचा रबरी पाइप सर्व शक्तीनिशी आगीच्या दिशेने ओढत आणला व त्या पाइपने तो चौफेर पाणी फेकू लागला.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?