Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली?
लघु उत्तरीय
उत्तर
शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडांतून डोकावणारा पांढराशुभ्र कापूस यांसारखी पिके पाहिली. तसेच पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर इत्यादी फळझाडे पाहिली.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?