Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील दोन महत्त्वाचे टप्पे लिहा.
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील निष्कर्षण व शुद्धीकरण असे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?