Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचं एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
लहान भावाला आईने कसे समजावले?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
'जेव्हा अण्णा-दादा मोठे होतील, नोकरी करतील, तेव्हा सहा महिन्यांनंतर ते तुला नवीन सदरा शिवतील तेव्हा आता हट्ट करू नकोस' असे सांगून आईने लहान भावाला समजावले.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?