Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा.
द्रास, कारगिल आसमंतात भाग्यश्रीला कोणता सुगंध जाणवत होता?
लघु उत्तरीय
उत्तर
वीरांना सलामी देण्यासाठी अनुराधा प्रभुदेसाई यांचा सीमेवर जाऊन सैनिकांना सलामी देऊन त्यांच्या कामाची पोचपावती देण्यासाठी, भाग्यश्री ही लेखिकेसोबत जवानांना सलामी देण्यास गेलेली. भाग्यश्रीला विजयस्मारक, द्रास, कारगिल येथील डोंगरांमध्ये या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध, कणाकणात कारगिलयुद्धाची गाथा, सैनिकांचा पराक्रम जाणवत होता.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?