Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नांचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
उत्तर
नोकरशाही ही केंद्रीय कार्यकारी व्यवस्थेच्या अधीन असलेली प्रशासकीय संस्था असते आणि सरकारच्या दैनंदिन कार्यभाराची जबाबदारी तिच्यावर सोपवलेली असते.
नोकरशाहीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती कायमस्वरूपी असते. त्यामुळे जलपुरवठा, कायदा व सुव्यवस्था राखणे, सार्वजनिक स्वच्छता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांसारख्या सतत सुरू राहणाऱ्या महत्त्वाच्या सेवा पुरवण्याची जबाबदारी नोकरशाहीवर असते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?