Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रसंगी काय घडते ते लिहा.
प्रसंग | काय घडते |
(१) पहिला पाऊस आल्यावर | |
(२) सरीवर सरी कोसळल्यावर |
सारिणी
उत्तर
प्रसंग | काय घडते |
(१) पहिला पाऊस आल्यावर | पाऊस आला की, हवेत गारवा येतो. सारी सृष्टी पावसात न्हाऊन प्रसन्न दिसू लागते. लहान मुले पावसात आनंदाने भिजतात. पहिला पाऊस सर्व प्राणिमात्रांना हवाहवासा वाटतो. |
(२) सरीवर सरी कोसळल्यावर | सरीवर सरी कोसळतात तेव्हा झरे, नदी, नाले ओसंडून वाहतात. पशु-पक्ष्यांना मुबलक पाणी मिळते. पशु पक्षी निवारा शोधतात. सर्व सृष्टी न्हाऊन निघते. शेतकरी आनंदित होतात. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?