Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील राशी बहुपदी आहे का ते लिहा. स्पष्टीकरण द्या.
`2 - 5 sqrtx`
योग
उत्तर
ज्या बैजिक राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात, त्या राशीला बहुपदी म्हणतात.
`2 - 5 sqrtx = 2 - 5x ^(1/2)`
येथे, x चा घात `1/2` आहे, जी पूर्ण संख्या नाही.
म्हणून `2 - 5 sqrtx` राशी बहुपदी नाही.
shaalaa.com
बहुपदी
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: बहुपदी - सरावसंच 3.1 [पृष्ठ ३९]