हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आकडेवारीतील वर्षांतर किती आहे? 2. १९६० ते २०१६ या काळात सरासरी आयुर्मानात - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

ब्राझील - सरासरी आयुर्मान (१९६०-२०१६)

वर्षे सरासरी आयुर्मान
१९६० ५४
१९७० ५९
१९८० ६१
१९९० ६५
२०००  ७०
२०१०  ७३ 
२०१६ ७५

प्रश्न-

  1. आकडेवारीतील वर्षांतर किती आहे?
  2. १९६० ते २०१६ या काळात सरासरी आयुर्मानात किती फरक आढळतो?
  3. आलेखाचे विश्लेषण करणारी पाच वाक्ये लिहा.
आलेख
टिप्पणी लिखिए

उत्तर

  1. आकडेवारीतील वर्षांतर १० वर्षे इतके आहे.
  2. १९६० ते २०१६ या काळात आयुर्मानात २१ वर्षे इतका फरक आढळतो.
  3. i. एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते म्हणजे सरासरी आयुर्मान होय.
    ii. हा आलेख प्रत्येक दशकात सरासरी आयुर्मान वाढत असल्याचे दर्शवतो.
    iii. १९६० ते २०११ या वर्षांमध्ये ब्राझीलमधील आयुर्मान २१ वर्षे इतके वाढले आहे.
    iv. या ५६ वर्षांमध्ये मृत्यूदरात घट झालेली दिसून येते.
    v. आरोग्यविषयक सुविधा, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि जीवनसत्त्वयुक्त आहार यांमुळे आयुर्मान वाढल्याचे दिसून येते.
shaalaa.com
लोकसंख्येची रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: लोकसंख्या - आलेख

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 6 लोकसंख्या
आलेख | Q 4

संबंधित प्रश्न

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.

भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे.


अ. एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या 'अ' व 'आ' चौकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा.

आ. खालील आकृती मधील १ चिन्ह = १०० व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री-पुरुष प्रमाण सांगा.

अ.

आ.


खालील आकृती मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा.


पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची ______ लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील संख्या.


फरक स्पष्ट करा.

भारत सरासरी आयुर्मान व ब्रझील सरासरी आयुर्मान


खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

विकसनशील देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे.


लिंगगुणोत्तर म्हणजे काय?


खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

भारत - वय आणि लिंग मनोरा

प्रश्न-

  1. वरील आलेखाचे शीर्षक लिहा.
  2. सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात आहे?
  3. 'य' अक्षावर दिलेल्या वयोगटातील वर्गांतर लिहा.
  4. ६० पेक्षा जास्त वयोगटात स्त्री, पुरुष यांपैकी कोणाचे प्रमाण अधिक आहे?
  5. ५५ ते ५९ या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे?
  6. कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते?

खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

भारत - सरासरी आयुर्मान (१९६०-२०१६)

वर्षे सरासरी आयुर्मान
१९६० ४१
१९७० ४८
१९८० ५४
१९९० ५८
२०००  ६३
२०१० ६३
२०१६ ६८

प्रश्न-

  1. आकडेवारीतील वर्षांतर किती आहे?
  2. १९६० ते २०१६ या काळात सरासरी आयुर्मानात किती फरक आढळतो?
  3. आलेखाचे विश्लेषण करणारी पाच वाक्ये लिहा.

दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

आयुर्मान:

  1. २०१६ ला भारतीय सरासरी आयुर्मान किती?

  2. १९९० मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त आहे?

  3. १९८० मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते?

  4. २०१० ते २०१६ या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे?

  5. कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे?

  6. १९६० मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षांनी कमी होते?


खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

सरासरी आयुर्मान - भारत
वर्ष सरासरी आयुर्मान
1980 54
1990 58
2000 63
2010 67
2016 68
  1. 1990 मध्ये सरासरी आयुर्मान किती आहे?
  2. कोणत्या दोन दशकात सरासरी आयर्मानात समान वाढ झाली आहे?
  3. 1990 ते 2016 या काळात सरासरी आयुर्मानात कितीने वाढ झाली?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×