हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. १. आकडेवारीतील वर्षांतर किती आहे? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

ब्रझील - नागरी लोकसंख्येची टक्केवारी (१९६०-२०१०)

वर्षे नागरी लोकसंख्येची टक्केवारी
१९६० ४७.१
१९७० ५६.८
१९८० ६६.०
१९९० ७४.६
२००० ८१.५ 
२०१० ८४.६

प्रश्न-

  1. आकडेवारीतील वर्षांतर किती आहे?
  2. कोणत्या काळात नागरीकरण वेगाने झालेले आढळते?
  3. आलेखाचे विश्लेषण करणारी पाच वाक्ये लिहा.
आलेख
टिप्पणी लिखिए

उत्तर

  1. आकडेवारीतील वर्षांतर १० वर्षे इतके आहे.
  2. १९६० ते १९७० या काळात नागरीकरण वेगाने झालेले आढळते.
  3. i. सदर आलेखामध्ये ब्रझीलमधील १९६० ते २०१० या ५० वर्षांमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे.
    ii. १९६० साली नागरीकरणाचे प्रमाण ४७.१  होते. दहा वर्षांत ९.७  वाढ होऊन १९७० ला ते ५६.८ एवढे झाले.
    iii. त्यानंतर नागरीकरणाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली; परंतु त्यांचे प्रमाण कमी आहे.
    iv. २००० ते २०१० या दहा वर्षांच्या काळामध्ये नागरीकरण ८१.५ वरून ८४.६ एवढे झाले.
    v. परंतु, त्यामध्ये केवळ ३.१ नी वाढ झाल्याचे दिसते.
    vi. ब्राझीलच्या नागरीकरणामध्ये झपाट्याने वाढ होत आहे; परंतु नागरीकरणाचा वेग २००० नंतर कमी झाला आहे.
shaalaa.com
ब्राझील नागरीकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: मानवी वस्ती - आलेख

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 7 मानवी वस्ती
आलेख | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×