Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दाचे लिंग बदला.
नाग -
उत्तर
नाग - नागीण
संबंधित प्रश्न
पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :
इशारतीबरहुकूम
समूहदर्शक शब्दाची यादी करा.
उदा. धान्याची रास
लाकडाची -
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
खुदकन हसणे -
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
तुला नवीन दप्तर आणले.
समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
तू का रडतेस? -
खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.
उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.
झाडाखाली -
वाचा. समजून घ्या.
(१) वाक्य पूर्ण झाल्यावर . असे चिन्ह देतात. . या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात.
(२) वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी ? असे चिन्ह देतात. ? या चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात.
(३) वाक्य वाचताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो. तसेच वाक्यात आलेल्या वस्तू/नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडे थांबतो, तेव्हा त्या शब्दानंतर , असे चिन्ह देतात. , चिन्हाला स्वल्पविराम म्हणतात.
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
______ गवत खातो.
कवितेतील यमक जुळणारा शब्द लिहा.
चांगला -