Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
भातुकलीचा खेळ
उत्तर
भातुकलीचा खेळ हा लहान मुलांचा, विशेषतः मुलींचा एक आवडता खेळ आहे. यात मुले खोटा खोटा संसार उभारतात आणि त्यात वापरण्यासाठी चिमुकली भांडी आणतात. मोठी माणसे जशी प्रत्यक्ष संसारात वावरतात, त्याचे अनुकरण करत मुले खेळतात. बाहुला-बाहुलीचे लग्न लावणे हा या खेळाचा एक महत्वाचा भाग आहे. थोडक्यात, भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा, आभासमय असा संसार.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख - ______
रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था - ______
भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे - ______
खालील घटनांचे परिणाम लिहा.
घटना | परिणाम | |
(अ) | ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. | |
(आ) | ताराबाईंचे निधन. | |
(इ) | अनुताईंचे निधन. |
का ते लिहा.
शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.
का ते लिहा.
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
ज्ञानयज्ञ
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
पाऊलखुणा
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
नेमाने स्वत:ला बांधणारा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
गावातील रहिवासी - ______
अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.
‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे’. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.