Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., मोल - बहुमोल, अनमोल.
मोल - मातीमोल, कवडीमोल.
लघु उत्तरीय
उत्तर
- मोल - मूल्य
वाक्य - आईच्या प्रेमाला मोल नाही. - बहुमोल - अमुल्य
वृक्ष आपली बहुमोल संपत्ती आहे. - अनमोल - ज्याची किंमत करता येत नाही असा.
माणसाला लाभलेले जीवन हे अनमोल आहे. - मातीमोल - क्षुल्लक किमतीचे
वाक्य - पुरामध्ये पीक मातीमोल झाले. - कवडीमोल - अगदी क्षुद्र किमतीचे.
वाक्य: आईवडील-गुरुजन यांचा जो आदर राखत नाही, त्याचे जिणे कवडीमोल ठरते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?