हिंदी

खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. उदा., लांटीवे - वेलांटी कानीनोका - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.

उदा., लांटीवे - वेलांटी

कानीनोका - 

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

कानीनोका - कानोकानी

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: शब्दांचे घर - खेळूया शब्दांशी [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 8 शब्दांचे घर
खेळूया शब्दांशी | Q (अ). (३) | पृष्ठ २९
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.1 शब्दांचे घर (कविता)
खेळूया शब्दांशी | Q (अ) (३) | पृष्ठ २७
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.1 शब्दांचे घर (कविता)
खेळूया शब्दांशी | Q (अ) (३) | पृष्ठ २६

संबंधित प्रश्न

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
चौवाटा पांगणे 


अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.
माणसा-माणसांत संवाद हवा.


खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
अवाक् होणे-


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
पाच आरत्यांचा समूह  

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

सजली- 


खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.

मला कविता आठवली.


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

______ काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

दूरवर ×


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

मातृभूमी -


खालील आकृतीत दिलेल्या शब्दास विशेषणे लावा.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.


तुझी तयारी असो ______ नसो, तुला गावी जावेच लागेल.


______! केवढा मोठा अजगर!


खालील वाक्यात योग्य नाम लिहा.

______ हा माझा जिवलग मित्र आहे. 


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा. 

______ पुस्तक वाचतो.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.

लहान × ______


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

अनाथ ×


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुश्चिन्ह ×


‘डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात’ या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×