हिंदी

खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा. घरामंदी - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

घरामंदी - 

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

घरामंदी - घरामध्ये

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: माझ्या अंगणात - खेळूया शब्दांशी [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 3 माझ्या अंगणात
खेळूया शब्दांशी | Q (ई). (इ) | पृष्ठ ९
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.3 माझ्या अंगणात (कविता)
खेळूया शब्दांशी | Q (ई) (इ) | पृष्ठ ३१
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.3 माझ्या अंगणात (कविता)
खेळूया शब्दांशी | Q (ई) (इ) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्न

खालील वाकपचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :

तोंडात मूग धरून बसणे


खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.

राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे.


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

आमरण- 


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला.

तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर


खालील तक्ता पूर्ण करा.

एकवचन अनेकवचन
पुस्तक  
गाव  
मैदान  
नदी  

खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

माय - 


खालील म्हण पूर्ण करा.

______ चुली.


खालील वाक्याचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.

मधू आंबा खा.


खालील शब्दाचे वचन बदला.

शब्द -


दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.

मला आंबा आवडतो. (वाक्य भूतकाळी करा.)


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

आठवण - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

नातेवाईक - 


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुवा × ______


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


______! केवढा मोठा अजगर!


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

जाणे × ______


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

मऊ × ______ 


पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. विरामचिन्ह व त्याचे नाव लिहा.

आवडले का तुला हे पुस्तक


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

राखणे


खालील उदाहरण अभ्यासा व तक्ता पूर्ण करा.

तू माउलीहून मयाळ। चंद्राहूनि शीतल।

पाणियाहूनि पातळ। कल्लोळ प्रेमाचा।।

उपमेय उपमान समान गुण
तू (परमेश्वर/गुरू)    
चंद्र  
  पातळपणा

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×