Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
गालबोट
उत्तर
गालबोट - गाल, बोट
संबंधित प्रश्न
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
पानांआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले?
नदी आपल्याला कोणता संदेश देते?
तुमच्या घरी आंबा व कैरीपासून कोणकोणते पदार्थ बनवतात ते लिहा.
ऐका. वाचा.
![]() |
नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी. |
![]() |
झाडे लावा, झाडे जगवा. प्रदूषण टाळा, जग वाचावा. |
![]() |
नको दंड, नको शिक्षा. स्वच्छ गाव हीच अपेक्षा. |
![]() |
जपून वापर पाण्याचा. आधार असे हा जगण्याचा. |
वाचा. लक्षात ठेवा.
वरील संदेशात 'पाटी' हा शब्द दोन अर्थांनी आला आहे.
पाटी - १. टोपली. २. ज्यावर लिहिले जाते ती.
संदेश - मुलामुलींच्या डोक्यावर पाटी नको, हातात पाटी दया, म्हणजे मुलामुलींना शिकवा.
कोण ते लिहा.
पैसे परत करणारे.
पटकन, झटकन यांसारखे आणखी शब्द लिहा.
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
डोंगर पर्वतापेक्षा ______ आहे. (मोठा)
तुम्हांला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो?
वाचा. लक्षात ठेवा.
फुलपाखरे नाजूक असतात. त्यांना पकडू नका. इजा करू नका.