Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा., संग्रहालयात - हाल, यात, हात, संत.
ग्रामशाळेतील
उत्तर
ग्राम, शाळेतील, शाम, शाल
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
राष्ट्रार्पण - ______ ______
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
बालपण
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
बालपण (बाल व पण हे शब्द वगळून)
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
सदासर्वकाळ (सदा व सर्वकाळ हे शब्द वगळून)
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
गगनभरारी (गगन व भरारी हे शब्द वगळून)
गटांतील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.
खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा., संग्रहालयात - हाल, यात, हात, संत.
उपकारक
गटांतील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.
खालील शब्दाचा पहिल अक्षर बदलून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा., कडक - तडक
कांदा - ______
खालील शब्दाचा पहिल अक्षर बदलून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा., कडक - तडक
स्वाभिमान - ______
कावरंबावरं - ______
आसुसलेले - ______
खळखळणारे - ______
‘छोटा’ पासून ‘छोटासा’ हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दाला ‘सा’ प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.
नाही - ______
खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.
फॅक्टरी
खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.
प्रोटिन्स