Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा.
पंचप्राणाच्या ज्योतींनी औक्षण
उत्तर
जेव्हा लढाईसाठी निघालेल्या आपल्या बाळाला आई पंचारतीने औक्षण करते, त्याला ‘पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण’ म्हणतात. यामध्ये आईची भावना असते की तिचे बाळ युद्धातून सुखरूप परत यावे. हे औक्षण तिच्या मायेचे प्रतीक असून, कवयित्रींनी याचा उल्लेख आपल्या कवितेत केला आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण ______.
खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा.
अशुभाची साऊली
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील पात्रे | कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती | आईने व्यक्त केलेली इच्छा |
‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी’, या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.
‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन’, या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
‘भारतभू ही वीरांची भूमी आहे’, याबाबत तुमचे मत लिहा.
सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.