हिंदी

खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. केलेले उपकार न जाणणारा- ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

केलेले उपकार न जाणणारा- ______

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

केलेले उपकार न जाणणारा - कृतघ्न

shaalaa.com
शब्दसंपत्ती - शब्दसमूहासाठी एक शब्द
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 22: भाष्याभ्यास - आ) भाषिक घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
अध्याय 22 भाष्याभ्यास
आ) भाषिक घटकांवर आधारित कृती | Q 1) ई) 7) i.

संबंधित प्रश्न

खालील शब्दसमूहासाठी 'उपास' या पाठातून एक शब्द शोधा.

वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना - 


खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

पसरवलेली खोटी बातमी - ______


खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

संपादन करणारा - ______


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

ज्याचे आकलन होत नाही असे - ______ 


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

समाजाची सेवा करणारा - 


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

अपेक्षा नसताना -


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

लिहिता वाचता येणारा -


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

कोणाचाही आधार नसलेला -


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

पायात चप्पल न घालता - ___________


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

ज्याला मरण नाही असा - ______


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

कुठलीही अपेक्षा न ठेवता -


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे -


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

केलेले उपकार न जाणणारा -


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे -


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

दररोज प्रकाशित होणारे -


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

अक्षरे ज्याची शत्रू आहेत, असा -


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

ज्ञानाची तहान - 


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

ज्याला लिहिता-वाचता येत नाही असा -


खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

कशाचीही इच्छा न बाळगणारा -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×