Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(1, 2, 3)
योग
उत्तर
बहुपदीचे सहगुणक रूप (1, 2, 3) आहे.
म्हणून, x चल वापरून बहुपदीचे प्रमाण रूप x2 + 2x + 3 आहे.
shaalaa.com
बहुपदीचे रूप
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
m3
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-2)/3m^3 - 5m^2 + 7m - 1`
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
`− 7y + y^5 + 3y^3 − 1/2 + 2y^4 - y^2`
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
x3 − 2
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(5, 0, 0, 0, − 1)
x3 − 1 या बहुपदीचे सहगुणक रूप काेणते?
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
4x2 + 7x4 − x3 − x + 9
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
x4 + 16
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
m5 + 2m2 + 3m + 15
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(4, 5, −3, 0)