Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
डिपॉझिटरी पद्धती
टिप्पणी लिखिए
उत्तर
प्रतिभूती ठेवण्याचे मध्यवर्ती ठिकाण अशी केली आहे. डिपॉझिटरी ही अशी संस्था आहे जी प्रतिभूतीची मालकी सभासदाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित करते. ही अशी संस्था आहे जी गुंतवणुकदाराच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक पद्धतीत ठेवते आणि प्रतिभूतीच्या व्यवहारासंबंधी सेवा पुरवत भागपेढी पद्धतीमध्ये डिपॉझिटरी ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग सरुक्षित ठवे णारी परिरक्षक (Custodian) असते आणि भागपेढीचा प्रतिनिधी (Depository participant) ही गुंतवणूकदार आणि भागपेढीमधील मध्यस्थ/दुवा म्हणून कार्यकरते. डिपॉझिटरी पद्धतीमध्ये वाटप व हस्तांतरणादरम्यान प्रतिभूतीची कोणतीही भौतिक हाताळणी होत नाही.
shaalaa.com
भागपेढी पद्धती
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?