Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
ई-मेल
स्पष्ट कीजिए
उत्तर
विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरून विविध प्रकारचे संदेश एकमेकांमध्ये देवाण-घेवाण करण्याच्या प्रक्रियेला ई-मेल असे म्हणतात. आजची ई-मेल प्रणाली साठवण व अग्रेषण (Storage and forward) प्रणालीवर आधारित आहे. सर्व्हर (Servers) संदेश स्वीकारतात, अग्रेषित करतात आणि संग्रहित देखील करतात. सदर प्रणालीचा वापर करताना संदेश स्वीकारणाऱ्याला त्यावेळी हजर असणे आवश्यक नसते कारण आलेला संदेश हा संग्रहित ठेवला जातो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?