Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
सुरक्षित ठेवी
स्पष्ट कीजिए
उत्तर
- ठेव स्वीकारत असताना परिपत्रकात किंवा जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद केलेले असावे.
- सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्मित करते. हा ठेव स्वीकारल्यापासून ३० दिवसाच्या आत निर्माण केला जातो. सदर मालमत्ता ठेवीदाराकडे तारण दिलेली असते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?