Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
चेतापदशिता
संक्षेप में उत्तर
उत्तर
चेतापदशिता या गुणविशेषाचा चीड, चिंता, खिन्नता इत्यादी नकारात्मक भावना अनुभवण्याशी संबंध असतो. ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो, अशा व्यक्ती नेहमी तणावग्रस्त, चिंतेत राहणाऱ्या, उदासीन, चिडखोर दिसून येतात. तर ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात आढळतो, अशा व्यक्ती संयमी, स्थिर स्वभावाच्या, शांत, समाधानी दिसतात.
shaalaa.com
व्यक्तिमत्त्व अभ्यासाचे दृष्टीकोन - व्यक्तिमत्व विषयक पंचघटक प्रारूप (Ocean)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?