Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर | (१) कुरणावर, शेतात पसरलेला गुलाबी रंग म्हणजे जणू गुलाल ! |
(आ) कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी | (२) फुलपाखरांचे सुंदर विविधरंगी पंख म्हणजे जणू हिरे, पाचू, माणकं! |
(इ) झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे ! | (३) ओढ्यातील वाहते सोनेरी पाणी म्हणजे जणू सोने ! |
(ई) हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती ! | (४) साळीची शेते म्हणजे झोके घेणारे जणू हिरवे गालीचे ! |
जोड़ियाँ मिलाइएँ
उत्तर
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर | (३) ओढ्यातील वाहते सोनेरी पाणी म्हणजे जणू सोने ! |
(आ) कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी | (१) कुरणावर, शेतात पसरलेला गुलाबी रंग म्हणजे जणू गुलाल ! |
(इ) झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे ! | (४) साळीची शेते म्हणजे झोके घेणारे जणू हिरवे गालीचे ! |
(ई) हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती ! | (२) फुलपाखरांचे सुंदर विविधरंगी पंख म्हणजे जणू हिरे, पाचू, माणकं! |
shaalaa.com
सायंकाळची शोभा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
‘इंद्रधनुष्य’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा.
कवितेच्या आधारे रिकामी जागा भरा.
सोनेरी मुकुट घालणारी - ______
कवितेच्या आधारे रिकामी जागा भरा.
साळीवर झोपणारी - ______
कवितेच्या आधारे रिकामी जागा भरा.
सोन्याचा गोळा - ______
स्वमत.
संध्याकाळच्या सौंदर्याचे वर्णन कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत करा.
स्वमत.
सूर्योदयाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.