Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संकल्पना स्पष्ट करा.
शब्दांचीच रत्ने
स्पष्ट कीजिए
उत्तर
रत्ने ही मौल्यवान असतात आणि त्यामुळे व्यक्तीला, व्यक्तीच्या शरीराला सौंदर्य प्राप्त होते. शब्द देखील रत्नांप्रमाणेच मौल्यवान असतात. ज्याप्रमाणे रत्नाने शरीराला सौंदर्य प्राप्त होते त्याचप्रमाणे मौल्यवान विचार असल्यास, सुंदर विचार असल्यास माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला म्हणजेच माणसाच्या मनाला सौंदर्य प्राप्त होते. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी शब्दांनाच रत्ने म्हणून संबोधले आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?