Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.
MgCl2
संक्षेप में उत्तर
उत्तर
संयुगाचे नाव: मॅग्नेशियम क्लोराइड
रेणू | घटक मूलद्रव्य |
अणुवस्तुमान |
रेणूतील अणूंची संख्या | अणुवस्तुमान × अणूंची संख्या |
घटकांचे वस्तुमान |
MgCl2 | Mg | 24 | 1 | 24 × 1 | 24 |
Cl | 35.5 | 2 | 35.5 × 2 | 71 |
रेणुवस्तुमान = घटक अणुवस्तुमानांची बेरीज
MgCl2 चे रेणुवस्तुमान = (Mg चे अणुवस्तुमान) × 1 + (Cl चे अणुवस्तुमान) × 2
= (24 × 1) + (35.5 × 2)
= 24 + 71
= 95 u
MgCl2 चे रेणुवस्तुमान 95 u आहे.
shaalaa.com
रेणुवस्तुमान
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.
Na2SO4
खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.
K2CO3
खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.
CO2
खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.
NaOH
खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.
AlPO4
खालील संयुगाचे नाव लिहा व रेणुवस्तुमान काढा.
NaHCO3