Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील तक्ता भरा.
अ. क्र. | मनुष्याचे खाद्य | घरबांधणीला उपयुक्त वस्तू | विविध खनिजे | प्राण्यांचे खाद्य |
उत्तर
मनुष्याचे खाद्य | घरबांधणीला उपयुक्त वस्तू | विविध खनिजे | प्राण्यांचे खाद्य |
गहू, तांदूळ, जोंधळे, फळे, भाज्या | दगड, माती, विटा, चुना, लाकूड | रुपे, पितळ, तांबे, लोखंड, कथील, दगडी कोळसा | गवत, कडबा |
संबंधित प्रश्न
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
सुबक -
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?
पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?
तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.
तक्रार | वनचर |
(१) मोबाइलच्या आवाजाची भीती | चिमणी |
(२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी | ______ |
(३) ______ | मासोळी |
(४) वारूळ, शेत नष्ट | ______ |
खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
सगेसोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद