हिंदी

खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द- ______, बरेवाईट, विग्रह- उत्तम असा पुरुष, ______, - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
______ उत्तम असा पुरुष ______
बरेवाईट ______ ______
सारिणी

उत्तर

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष कर्मधारय समास
बरेवाईट बरे किंवा वाईट वैकल्पिक द्वंद्व समास
shaalaa.com
समास
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 22: भाष्याभ्यास - अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
अध्याय 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 1.5

संबंधित प्रश्न

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

ताणतणाव -


खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

जीवनशैली -


खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.


खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. समासाचा विग्रह

सामासिक शब्द

(१)

राजाची आज्ञा

____________

(२)

आठ अंगांचा समूह

____________

(३)

उत्तम असा पुरुष

____________


पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करा.

अ. क्र.

सामासिक शब्द

विग्रह

विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक अव्यय

(१)

लोकप्रिय

लोकांना प्रिय

____________

(२)

कष्टसाध्य

कष्टाने साध्य

____________

(३)

चोरभय

चोरापासून भय

____________

(४)

घरमालक

घराचा मालक

____________

(५)

नाट्यगृह

नाट्यासाठी गृह

____________

(६)

वनभोजन

वनातील भोजन

____________


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.

तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे! 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

काव्यामृत - ______


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.

शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे - ______ 


खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

ती दोघे बहीणभाऊ आहेत - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

नाकडोळे - ______ 


खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यासत्याचा विचार करावा - ______ 


खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

सभेला चारपाच माणसेच उपस्थित होती - ______ 


तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द   विग्रह समासाचे नाव
पालापाचोळा ______ ______
केरकचरा ______ ______
तीनचार ______ ______
खरेखोटे ______ ______
कुलूपकिल्ली ______ ______
स्त्रीपुरुष ______ ______

पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा:

विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव
नफा किंवा तोटा    

पुढील सामासिक शब्दांसमोर समासाचे नाव लिहा.

सुईदोरा


पुढील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
______ राष्ट्रासाठी अर्पण ______

‘नीलकंठ’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.


खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.

सामासिक शब्द विग्रह
प्रतिदिन ______

'पावलोपावली' या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×