हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन जोड्या जुळवा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन जोड्या जुळवा.

I II III
कोळसा स्थितिज ऊर्जा पवन विद्युत केंद्र
युरेनिअम गतिज ऊर्जा जलविद्युत केंद्र
पाणीसाठा अणू ऊर्जा औष्णिक विद्युत केंद्र
वारा औष्णिक ऊर्जा अणू-विद्युत केंद्र
सारिणी

उत्तर

I II III
कोळसा औष्णिक ऊर्जा औष्णिक विद्युत केंद्र
युरेनिअम अणू ऊर्जा अणू-विद्युत केंद्र
पाणीसाठा स्थितिज ऊर्जा जलविद्युत केंद्र
वारा गतिज ऊर्जा पवन विद्युत केंद्र
shaalaa.com
ऊर्जा (Energy)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - स्वाध्याय [पृष्ठ ५९]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 1 | पृष्ठ ५९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×