Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) नजर रोखणे. | (अ) वास्तवाचे भान ठेवणे. |
(२) पाय जमिनीवर असणे. | (आ) प्रिय गोष्ट दुसर्याला देणे. |
(३) गगन ठेंगणे होणे. | (इ) निर्भयपणे पाहणे. |
(४) कवेत अंबर घेणे. | (ई) खूप आनंद होणे. |
(५) काळीज काढून देणे. | (उ) अशक्य गोष्ट शक्य करणे. |
जोड़ियाँ मिलाइएँ
उत्तर
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) नजर रोखणे. | (इ) निर्भयपणे पाहणे. |
(२) पाय जमिनीवर असणे. | (अ) वास्तवाचे भान ठेवणे. |
(३) गगन ठेंगणे होणे. | (ई) खूप आनंद होणे. |
(४) कवेत अंबर घेणे. | (उ) अशक्य गोष्ट शक्य करणे. |
(५) काळीज काढून देणे. | (आ) प्रिय गोष्ट दुसर्याला देणे. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?